Warli World Art Store
Warli World Art Store
Mar 14, 2021
1/6
|| बुकिंग सुरु : *आदिवासी लोणचे/चटणी* || COVID दरम्यान प्रभावीत हस्तकला क्षेत्र पुरक सुरु केलेले आदिवासी चटणी/लोणचे लवकरच उपलब्ध होत आहे. पहिल्या टप्प्यात ४ प्रकार आणतो आहोत, *करटोली चे लोणचे, खारातले वास्ते, खारातले टेटवी, खारातली खारशेंग.* 🎋🍃 http://spice.adiyuva.in/ आवश्यक वस्तू निर्मिती माध्यमातून *आदिवासी इको सिस्टम निर्मितीस हातभार लावूया.* Let’s do it together! जल जंगल जमीन जीव.... आदिवासीत्व. जोहार! .................................................................. आयुश वारली चित्रकला क्लस्टर निर्मिती उपक्रम
Buy